ठाणे Matters

ठाणे मनसे शहर उपाध्यक्ष श्री मनोहर शं. चव्हाण यांच्या हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने विभागातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार संस्थेचे संस्थापक व ठाणे मनसे शहर उपाध्यक्ष श्री मनोहर शं. चव्हाण यांच्या हस्ते रविवार दि. ९.८.२०२० संपन्न झाला. त्यावेळी संस्थेच्या महिला अध्यक्षा सौ. सविताताई चव्हाण, सौ. कल्पना साळेकर, श्री. देवेंद्र साळेकर,श्री. प्रमोद नाखवा, श्री. चंद्रकांत पांगारे, श्री. महेंद्र नखाते, श्री. विश्वास जाधव, श्री. अनिल फलके, श्री. निलेश इंगळे, श्री. विपिन वराडेसर श्री. राहुल सिनकर व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

Leave a comment