Day: August 18, 2020

अथक फौंडेशन च्या संस्थापक चेअरमन सौ अस्मिता गोखले यांचे गंदगी भारत छोडो सप्ताह अभियान

भारत आरोग्य संपन्न होउदे अशी इच्छा बाळगणारे आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आवाहन केले, त्यासाठी प्लास्टिक चा भस्मासुर पण नष्ट करायलाच हवा. अथक फौंडेशन सदैव शून्य कचरा व्यवस्थापन मधेच काम करीत […]