भारत आरोग्य संपन्न होउदे अशी इच्छा बाळगणारे आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आवाहन केले, त्यासाठी प्लास्टिक चा भस्मासुर पण नष्ट करायलाच हवा.
अथक फौंडेशन सदैव शून्य कचरा व्यवस्थापन मधेच काम करीत आहे. आज 39व्या ड्राईव्ह मध्ये, कोरोना ला न घाबरता सर्व जणांनी घरातले साठवलेले प्लास्टिक आज अथकला दिले. अथकच्या आजपर्यंतच्या प्रवासात सतत स्वयंसेवक असलेल्या रवी काळे ,आशुतोष गुर्जर ,श्री दिनेश बलगी, पाटील काकू, शशिकला, संध्या पवार, वीणा काकू याना अथक चे टी शर्ट देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.असाच पाठिम्बा सतत मिळत राहील ह्याची खात्री आहे.
Categories: मुलुंड matters



















