Month: August 2020

भाजपा वॉर्ड अध्यक्ष अस्मिता गोखले यांनी कोविड योद्धा सह राखी पौर्णिमा साजरी केली

अस्मिता गोखले वॉर्ड क्र 106 अध्यक्ष, मुलुंड विभाग व इतर भाजप कार्यकर्ते यांनी, कोविड योद्धे , महानगरपालिका सफाई कर्मचारी, पोलीस यांचेसह राखी पौर्णिमा साजरी केली व करोना महामारीच्या काळात त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता […]