कलयाण matters

निक्की नगर संकुल व गांधारे परीसरात बंदिस्त गटारे व पायवाटांचे कामाचे भूमिपूजन, नगरसेविका सन्माननीय सौ. शालिनीताई सुनिल वायले यांच्या प्रयत्नाना यश

कल्याण प. विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. विश्वनाथदादा भोईर यांच्या आमदार निधीतून प्र. क्र. ३ च्या लोकप्रिय नगरसेविका सन्माननीय सौ. शालिनीताई सुनिल वायले यांच्या प्रयत्नाने निक्की नगर संकुल व गांधारे परीसरात बंदिस्त गटारे व पायवाटांचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. विश्वनाथदादा भोईर यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी स्थानिक नगरसेविका सन्माननीय सौ. शालिनीताई सुनिल वायले, विभागप्रमुख व मा. नगरसेवक सन्माननीय श्री. सुनिलजी वायले साहेब, विभागप्रमुख व नगरसेवक सन्माननीय श्री. मोहनजी उगले साहेब, प्र. क्र. १ चे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय श्री. जयवंतदादा भोईर, सन्माननीय नगरसेवक श्री. प्रभूनाथ भोईर साहेब, परीसरातील नागरीक व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a comment