जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी व एकात्मवादाचे प्रणेते स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या मुलुंड पूर्व येथील मंडळ कार्यालयात अभिवादन करण्यात आले. ह्यावेळेस अस्मिता गोखले (वॉर्ड अध्यक्ष 106), श्री विवेक शर्मा।(वॉर्ड अध्यक्ष 105), नंदकुमार वैती (मंडळ महामंत्री )आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते
Categories: मुलुंड matters













