ठाणे Matters

समाजसेवक डॉ राजेश मढवी यांची भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

डॉ राजेश मढवी यांची ठाणे शहर (जिल्हा ) उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल खान्देश निवासी रहिवासी संघ ठाणे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी संस्तेचे पदाधिकारी श्री पाटील , श्री चौधरी आणि अनेक कार्यकर्ते उपस्तित होते .

Leave a comment