मुलुंड पूर्व दुर्गती मार्गावर असलेल्या मोरया तलावात दुसऱ्या टप्प्यात सफाई मोहिमेस सुरवात करण्यात आली. आपलं क्षेत्र कस नेहमी स्वच्छ ठेवता येईल या साठी आमदार मिहिर कोटेचा यांचा सतत प्रयत्न असतो . २ नोव्हेंबर ला या तलाव सफाई कामास सुरवात झाली .
रविवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी मुलुंड पूर्व येथील मोरया तलाव येथे दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। आमदार मिहिरजी कोटेचा यांच्या मार्गदर्शना खाली तसेच त्यांच्या पुढाकाराने ही मोहीम भाजप च्या सर्व कार्यकर्त्यांसह राबविण्यात आली.
आमदारांसह मुलुंड वॉर्ड 106अध्यक्ष अस्मिता गोखले, वॉर्ड 105 अध्यक्ष विवेक शर्मा, मंडळ महामंत्री नंदकुमार वैती यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
Categories: मुलुंड matters

















