Month: December 2020

दमाणी इस्टेट येथील दिशादर्शक फलकाचे कमलताई केळकर यांच्या शुभहस्ते उदघाटन

दत्त पोर्णिमेचा आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेविका निधीतून दमाणी इस्टेट विठ्ठल सायन्ना मंदिरा प्रवेशद्वारासमोरील प्रभागातील परिसराची माहिती देणारा दिशादर्शक बसविण्यात आले.कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे आम्हाला खूप […]

श्रद्धेय भारतरत्न मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचेवतीने _ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा!!

उत्कृष्ट संसदपटू निष्णात राजकारणी, कवी ,साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न मा. पंतप्रधान स्व. अटलजी बिहारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे शहर भाजपाच्या वतीने नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या सौजन्याने […]

नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचेहस्ते ओवळेकर चषक अंतर्गत महिला क्रिकेट सामन्याचे उदघाटन…..

ॲड. ओवळेकर चषक अंतर्गत सेंट्रल मैदान ठाणे येथे महिला खेळाडूंसाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी डॉ.राजेश मढवी स्पोर्ट्स आसोशिएशन ( हेमांगी नाईक ) विरुद्ध कामत स्पोर्ट्स ( कल्पना आचरेकर ) […]

स्वातंत्र्य सेनानी सदानंद नाखवा चौकाचे अनावरण सोहळा खासदार कपिलजी पाटील यांच्या शुभहस्ते…दिमाखात साजरा

नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेवक निधीतून ठाण्यातील गोखले रोड येथे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी सदानंद नाखवा चौकाचे दिमाखदार अनावरण सोहळा खासदार कपिलजी पाटील यांचे शुभहस्ते साजरा झालासदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक […]

डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन च्या महिला क्रिकेट सराव शिबिराचे उदघाटन MCA माजी अध्यक्ष ,आमदार अँड. आशीषजी शेलार यांचे हस्ते संपन्न

ठाण्यातील ऐतिहासिक सेंट्रल मैदान येथे डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशनच्या महिला क्रिकेट सराव शिबिराचे उदघाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन (M C A ) चे माजी अध्यक्ष आमदार. अँड. आशीषजी शेलार यांच्या शुभहस्ते संपन्न […]

वॉर्ड १०६ मध्ये भाजप ने मतदार नोंदणी व दुरुस्ती ची विशेष मोहिम राबिवले

दिनांक 6 डिसेंबर रोजी म्हाडा कॉलनी येथे मतदार नोंदणी व दुरुस्ती साठी कॅम्प घेण्यात आला. सन्माननीय खासदार मनोज भाई कोटक व गटनेता- नगरसेवक प्रभाकर शिंदे, यांनी या कॅम्प ला भेट दिली. वॉर्ड […]

ग्राहकांना अच्छे दिनची मिठाई भरवत काँग्रेसचे ठाण्यात अनोखे आंदोलन

दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसचे वतीने ठाण्यातील विविध पेट्रोल पंप समोर निदर्शने करण्यात आली . येणाऱ्या ग्राहकांना मिठाई देऊन अब की बार पेट्रोल ९० पार, वा रे वा […]

श्रीमती इंदिरा गांधी जी यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली (प) येथे किराणा किट वितरणाची व्यवस्था

कल्याण डोंबिवली युवा कॉंग्रेसच्या वतीने श्रीमती इंदिरा गांधी जी यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली (प) येथे किराणा किट वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचालन डोंबिवली पश्चिम विधानसभा अध्यक्ष पामेश म्हात्रे यांनी केले. या […]

म्हात्रे नगर कॉर्नर मिठागर मार्ग, मुलुंड पूर्व येथे नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्ती मोहीम

भारतीय जनता पार्टी – वॉर्ड १०६ मुलुंड विधानसभा सन्मा. खासदार श्री.मनोज कोटकजी आणि मा. आमदार मिहीरजी कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली,नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्ती मोहीम म्हात्रे नगर कॉर्नर मिठागर मार्ग, मुलुंड पूर्व येथे […]

रे ऑफ होपचे अध्यक्ष श्री. एडवर्ड परेरा यांना प्रतिष्ठित डीपीआयएएफ दादासाहेब फाळके कोविड -१९ योद्धा पुरस्कार २०२०

श्री. एडवर्ड परेरा व त्यांचा मुलगा एलरॉय परेरा यांचा दादासाहेब फाळके कोविड -१९ पुरस्कार २०२० दरम्यान सत्कार करण्यात आला. एडवर्ड २० वर्षांपासून समाज सेवेत आहेत आणि डान्स दिल से या व्यासपिटावरून रस्त्यावरची […]