भारतीय जनता पार्टी – वॉर्ड १०६ मुलुंड विधानसभा सन्मा. खासदार श्री.मनोज कोटकजी आणि मा. आमदार मिहीरजी कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली,
नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्ती मोहीम म्हात्रे नगर कॉर्नर मिठागर मार्ग, मुलुंड पूर्व येथे दिनांक: 30/11/2020 रोजी संध्याकाळी 5-8 येथे घेण्यात आली.
बूथ प्रमुख- मदन देशमुख , स्मिता खातू, संदीप जैस्वाल, अनिल पवार, गिरीश गडा, सुभाष सावंत, यांच्यासह श्री रत्नाकर तावडे, विशाल ठाकूर, भारती चौधरी, सुबोध कारभारी, यांच्या सहकार्याने मोहीम यशस्वी रित्या पार पडली. आयोजक: नंदकुमार वैती मंडळ महामंत्री मुलुंड विधानसभा . विशेष सहकार्य अस्मिता गोखले अध्यक्ष वॉर्ड १०६
Categories: मुलुंड matters













