कलयाण matters

श्रीमती इंदिरा गांधी जी यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली (प) येथे किराणा किट वितरणाची व्यवस्था

कल्याण डोंबिवली युवा कॉंग्रेसच्या वतीने श्रीमती इंदिरा गांधी जी यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली (प) येथे किराणा किट वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचालन डोंबिवली पश्चिम विधानसभा अध्यक्ष पामेश म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमास कल्याण डोंबिवली युवा कॉंग्रेस प्रभारी सोनललक्ष्मी घाग, मनीष देसले, जि. अध्यक्ष, गायत्री सेन राज्य सचिव, जसकरणसिंग अल्लुवाहिया जनरल से. कल्याण डोंबिवली युवा कॉंग्रेस उपस्तित होते .

Leave a comment