नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेवक निधीतून ठाण्यातील गोखले रोड येथे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी सदानंद नाखवा चौकाचे दिमाखदार अनावरण सोहळा खासदार कपिलजी पाटील यांचे शुभहस्ते साजरा झाला
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संजयजी वाघुले ,नगरसेविका मृणालताई पेंडसे, नगरसेवक सुनेश जोशी,सरचिटणीस कैलास म्हात्रे ,युवामोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर,माजी उपमहापौर सुभाष काळे,माजी नगरसेवक पुरोहित ,व्यापारी मोर्चा अध्यक्ष मितेश शहा ,उत्तर भारतीय अध्यक्ष शैलेश मिश्रा ,उपाध्यक्ष साळवीताई, शिंदेंताई,रमेश सांगळे,निलेश कोळी,सागर पाटील, डॉ.शिल्पा भोईर,व कमलाकर कोळी,पत्रकार नाखवा, व चंपाषष्ठी पालखीचे भाविक तसेच नाखवा परिवाराचे सदस्य जातीने हजर होते.
सर्वांचे भाजपा उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी यांनी शतशः आभार मानले.
Categories: ठाणे Matters

















