ॲड. ओवळेकर चषक अंतर्गत सेंट्रल मैदान ठाणे येथे महिला खेळाडूंसाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी डॉ.राजेश मढवी स्पोर्ट्स आसोशिएशन ( हेमांगी नाईक ) विरुद्ध कामत स्पोर्ट्स ( कल्पना आचरेकर ) यांच्या दरम्यान सामना झाला. यांचे उदघाटन नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास स्पोर्टिंग क्लब ठाणे चेअरमन डॉ.राजेश मढवी ,S -4 स्पोर्ट्सचे चेअरमन सागर जोशी ,आयोजक नम्रता राणे तसेच सदस्य ओवळेकर ,म्हापुसकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
Categories: ठाणे Matters











