दत्त पोर्णिमेचा आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेविका निधीतून दमाणी इस्टेट विठ्ठल सायन्ना मंदिरा प्रवेशद्वारासमोरील प्रभागातील परिसराची माहिती देणारा दिशादर्शक बसविण्यात आले.कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे आम्हाला खूप खूप विशेष अतिथी उदघाटक म्हणून मिळाला . आमदार संजयजी केळकर यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती कमलताई केळकर यांच्या शुभहस्ते या दिशादर्शक फलकाचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास नगरसेवक सुनेश जोशी, नागरसेविका प्रतिभा मढवी, दत्त मंदिर मालक यादव ,सोसायटीच्या वतीने ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य :- डॉ. राजेश मढवी उपाध्यक्ष ठाणे शहर भाजपा
Categories: ठाणे Matters















