Uncategorized

स्वा. वि. दा. सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे गरजूंना धान्यवाटप

उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भा.ज.पा. उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी व नगरसेविका सौ. प्रतिभा मढवी यांच्या सौजन्याने गरजूंना धान्य वाटप करण्यात आले.

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आमदार अध्यक्ष श्री. निरंजनजी डावखरे यांच्या प्रेरणेने तसेच ज्येष्ठ आमदार श्री. संजयजी केळकर व प्रदेश सचिव श्री. संदीपजी लेले, सचिव श्री. विलासजी साठे यांच्या शुभहस्ते धान्य वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास नगरसेवक श्री. सुनेश जोशी, युवा अध्यक्ष सारंग मेढेकर, सचिन केदारी, समर्थ नायक, भावेश चौधरी, हेमंत दळवी, प्रशांत कलंबेटे, क्षमा पातकर, विशाखा कणकोसे, सुनिल कौडभर, शंकर नक्का, शंकर मैडन व इतर सहकारी उपस्थित होते.

Categories: Uncategorized

Leave a comment