डाँ. राजेश मढवींकडून स्वखर्चांने पत्रे व इतर साहित्य वाटप
गेल्या दहा दिवसांपूर्वी वादळी वारे व अतिव्रूष्टी यामुळे गौतमवाडी बी केबीन परिसरात धोकादायक असलेले व्रुक्ष कोसळून त्याखालील गोरगरिब नागरिकांचे, दलित बांधवांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले. याबाबत संन्मा. महापालिका आयुक्तांकडे नुकसान भरपाई मागून सुद्धा मिळाली नाही. या गरिब नागरिकांसाठी त्वरित डाँ. राजेश मढवी यांचेतर्फे सिमेंटचे पत्रे तसेच इतर साहित्य यांची मदत करण्यात आली. त्याबद्दल बाधीत नागरिकांनी रहिवाशांनी नगरसेविका सौ . प्रतिभा मढवी व डाँ. राजेश मढवी यांचे शतशः आभार व्यक्त केले…
Categories: ठाणे Matters












