सौ.पदमा यशवंत भगत यांच्या प्रयत्नांतुन पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम.
प्रभाग क्र ३ मनोरमा नगर मधील महामाया बुद्घविहार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या संपूर्ण मैदानाचे सुशोभीकरण व संपूर्ण मैदानावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सौ.पदमा यशवंत भगत (स्थानिक नगरसेविका,मा.सभापती माजिवडा मानपाडा प्रभाग समिती) यांच्या प्रयत्नांतुन करण्यात आले.
Categories: ठाणे Matters











