पर्यावरण अभ्यासक व पत्रकार प्रशांत सिनकर यांना साप्ताहिक ठाणे नवादूत यांनी आयोजित केलेल्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती सन्मान सोहळ्यात पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धन जनजागृती याबाबत केलेल्या कार्याकरीता “जीवन गौरव” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार दिनी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे .
Categories: Uncategorized











