"maharashtra matters"मुंबई matters

“कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियान” या कार्यक्रमाचे आयोजन करणार भारतीय जनता पार्टी , जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश

भाजप जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र अध्यक्ष श्री संदिपजी भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजपा जैन प्रकोष्ठने २६ जानेवारी ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत “कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियान” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास १३० वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सर तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून या शिबिरांमध्ये १०००० हून अधिक लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई साठी भाजप जैन प्रचार मुंबई विभाग प्रमुख श्री निरव देधिया हे शिबिराचे सूत्र हाती घेणार . मुंबईत जवळपास ३६ वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सर तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार.

Leave a comment