Day: February 23, 2022

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या!: नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्र

"Nana Patole"

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी( Nana patole ) मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा व लोकभाषा आहे. मराठी भाषेचे स्वतंत्र व्याकरण, लिपी व विपुल साहित्य संपदाही आहे. जगात दहावी व देशात तिसऱ्या क्रमांकाची मराठी भाषा […]