आयलीफ बँक्वेटतर्फे महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतील महिला योद्ध्यांचा सन्मान हार्टफुलनेस आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने आघाडीवर असलेल्या आरोग्य आणि स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी ‘स्त्री ज्योती पुरस्कार’ आयोजित करण्यात आला. […]









