दिनाक १०/५/२०२२, रोजी श्री मारुती भाळशंकर (ठाणे कोपरी पाचपाखाडी सहकार विभाग अध्यक्ष शिवसेना) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. सर्व पक्षातील अनेक पदाधिकारी यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. ठाण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमान एकनाथ शिंदे साहेब यांचे ते अगदी विश्वासातील मानले जातात. श्रीमान एकनाथ शिंदे साहेब यांनी मारुती भाळशंकरला शुभेच्छा देऊन कौतुक केले . खूप मोठ्या संख्येने यावेळेस मित्रपरिवार देखील उपस्थित होते.
Categories: Uncategorized











