Day: June 8, 2022

प्रभाग क्र.१ मधील नालेसफाईच्या कामांची महापालिका आयुक्त मा.डॉ.विपिन शर्मा यांनी पाहणी केली

"Naresh manera"

ठाणे महापालिकेतर्फे सद्या ठिकठिकाणी नालेसफाईची कामे सुरु आहेत. प्रभाग क्र.१ मधील विविध ठिकाणच्या सुरु असलेल्या नालेसफाईच्या कामांची महापालिका आयुक्त मा.डॉ.विपिन शर्मा यांनी पाहणी केली. नालेसफाई पाहणी दौ-यावेळी नगरसेवक नरेश मणेरा सह, नगरसेविका […]