मुंब्रा गावंदेवी येथे आर्शिया वेल्फेअर फाऊंडेशन तर्फे तरुण मुलांसाठी क्रिकेटचा सामना आयोजित केला होता. या सामन्यामध्ये अनेक तरूण मुलांनी सहभाग घेतला . गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे क्रिकेट स्पर्धा आयोजित करता आल्या नाहीं . तरुणांमध्ये क्रिकेट ‘फिव्हर’ पाहता मुंब्रा गावंदेवी येथे आर्शिया वेल्फेअर फाऊंडेशन तर्फे तरुण मुलांसाठी क्रिकेटचा सामना आयोजित करण्यात आले . रिदा रशिद यांनी तरुण मुलांमध्ये या स्पर्धांच्या माध्यमातून चकाकते भव्य चषक आणि बक्षिसे वाटले .
Rida Rashid through Arshiya welfare foundation organized cricket tournament for the youngsters of Mumbra city.
Categories: मुंब्रा matters











