Rida Rashid from Arshiya welfare foundation distributes umbrella to needy people in Mumbra
पावसाळा सुरु झाले कि लोकांची तारांबळ उडते . गरीब गरजू लोकांना रिदा रशिद तर्फे एक पावसाळी मदत. अनेक जण आता शाळा सुरु व्हायच्या वेळी मुलांसाठी रेन कोट किंवा छत्री घेण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लावतासताना त्यांच्या मदतीस रिदा रशिद आल्या आहेत. मुंब्रा मध्ये रिदा रशिद ने समाजकार्याचे मोठे पर्व उभारले आहे. वेळोवळी मुंब्रा येथील संजयनगर, आंबेडकर नगर, शंकर मंदीर, ठाकूर पाडा, गावदेवी अशा अनेक विभागांमध्ये रिदा रशिद ने आर्शिया वेल्फेअर फाऊंडेशन आपल्या संस्थेतर्फे लोकांची सेवा केली आहे. आर्शिया वेल्फेअर फाऊंडेशन तर्फे मुंब्रा येथील संजयनगर, आंबेडकर नगर, शंकर मंदीर, ठाकूर पाडा, गावदेवी अशा अनेक विभागांमध्ये महिलांना पावसापासून बचाव करण्यासाठी आपल्या संस्थेतर्फे छत्री वाटप करण्यात आला.
Arshiya welfare foundation has been working tirelessly in the Mumbra region for their welfare. On one such occasion Rida Rashid founder of Arshiya welfare foundation has once again reached out to the needy by distributing free Umbrella’s to the residents of Sanjay nagar , ambedkar nagar, Shankar mandir, Thakur Pada, Gaon devi and many such localities in Mumbra.








Categories: मुंब्रा matters











