Nitin Sawantकर्जत Matters

शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांची खालापूर येथे कीर्तन मोहोत्सवाला भेट

श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य कीर्तन मोहोत्सव ठिकाण :- ताकवली (वडवळ), खालापूर येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांनी भेट दिली त्यावेळी त्यांच्या समवेत युवासेना कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप, विभागप्रमुख दिनेश भासे, समीर साळोखे उद्दोजक, शिवसेना शाखाप्रमुख डिकसळ उपस्थित होते.

शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांची खालापूर येथे कीर्तन मोहोत्सवाला भेट

Leave a comment