शिवसेना शाखा बार्डी आयोजित शिवसेना चषक २०२३ पर्व ४थे आज शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितिन दादा सावंत यांनी भेट दिली . यावेळी तालुका प्रमुख उत्तमदादा कोलंबे ,उपतालुका प्रमुख दशरथदादा भगत , मा. सभापती प्रदीपजी ठाकरे, समीरजी सालोखे, संतोषजी शेळके, यांनी उपस्थिति दाखवली.






Categories: कर्जत Matters











