Nitin Sawantकर्जत Matters

खालापूर तालुका नाभिक तरुण महासंघ आयोजित हुतात्मा दिन. उपजिल्हाप्रमुख कर्जत विधानसभा मा.श्री.नितीन सावंत यांनी वाहिली श्रद्धांजली.

वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील खालापूर तालुका नाभिक तरुण महासंघ आयोजित कार्यक्रमाला समारंभाध्यक्ष म्हणून उपजिल्हाप्रमुख कर्जत विधानसभा मा.श्री.नितीन सावंत यांनी उपस्थिती दर्शवली त्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना संपर्कप्रमुख डॉ.सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शेकाप नेते संदीप पाटील, मंगेश मोरे, डॉ. शेखर जांभळे, युवासेना सचिव कर्जत तालुका ॲड.संपत पांडुरंग हडप, माजी नगरसेविका उर्मिला देवकर, रविंद्र देवकर आदीप्रमुखासह प्रकाश जळगावकर, जयेश मोरे, मंगेश देवकर, दुर्गेश देवकर, सागर मोहिते, अमित देवकर, नितीन साळुंखे, दत्तात्रय आडाव, मनिष साळुंखे, कैलास पंडीत व मोठ्या संख्येने नागरिक – महिला वर्ग उपस्थित होते

Leave a comment