Nitin Sawantकर्जत Matters

नसरापूर च्या उपसरपंच पदी साईनाथजी मोहिते यांची बिनविरोध निवड

ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर च्या उपसरपंच पदी साईनाथजी मोहिते यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, युवासेना कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप, शाखाप्रमुख डिकसळ उद्दोजक समीर साळोखे उपस्थित होते

Leave a comment