Nitin sawantकर्जत Matters

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंतांकडून माजी उपनगराध्यक्षा मा.सौ.विनिता औटी ( कांबळे ) यासं वाढदिवसाच्या शुभेच्छा

खोपोली नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा मा.सौ.विनिता औटी ( कांबळे )यासं वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या समवेत शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शहरप्रमुख डॉ. सुनील पाटील, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, उपशहरप्रमुख अनिल सानप, माजी नगरसेविका केविना गायकवाड, प्रमिला सुर्वे, वैशाली जाधव व पत्रकार समाधान दिसले.

Leave a comment