Radhika-Phatak-Rajendra-PhatakUncategorized

मा. नगरसेविका सौ. राधिकाताई राजेंद्र फाटक यांच्या सहकार्याने वर्तकनगर येथे दि. ३० डिसेंबर रोजी करोना अँटीजेन टेस्ट करण्यात आली

जगभरात कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरक्षेचे एक पाऊल म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मा. नगरसेविका सौ. राधिकाताई राजेंद्र फाटक यांच्या सहकार्याने त्यांच्या जनसंपर्क कार्यालया शेजारी भानू युवक मित्र मंडळ वर्तकनगर येथे शुक्रवार दि. ३०/१२/२०२२ रोजी सकाळी ९. ३० ते सायं ४ वाजेपर्यंत करोना अँटीजेन टेस्ट करण्यात आली . नगरसेविका सौ. राधिकाताई फाटक यांनी स्वतःची अँटीजेन टेस्ट करून घेतली व या शिबिराची सुरुवात केली. वर्तकनगर मधील नागरिकांना विनंती करण्यात आली कि सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे असलेल्या ५ वर्षावरील बालकांची व नागरिकांनी आपली अँटीजेन चाचणी करून घ्यावी .

Leave a comment