ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. विक्रांत चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॉक क्रमांक ५ तर्फे हरिओम नगर येथील लहान मुलांना फळे व खाऊ (पोहे, बिस्किट, केळी, केक) वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, प्रमुख प्रवक्ते सचिन शिंदे, सरचिटणीस शिरीष घरत, सरचिटणीस व ठाणे शहर सांस्कृतिक अध्यक्ष स्वप्निल कोळी, चिटणीस सौ मनीष कदम, प्रभाग अध्यक्ष प्रवीण खैरलिया, ओ बी सी सेलचे शिवाजी पिंगळे आणि विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.





Categories: Uncategorized











