कालभैरव डिकसल पाली आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेला उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांनी भेट दिली सोबत सह संपर्क प्रमुख अविनाश भासे विभागप्रमुख दिनेश भासे शाखाप्रमुख समीर साळोखे विकास भासे, योगेश साळोखे, सचिन गायकवाड, सचिन शेळके,संतोष शेळके,राकेश जाधव ,बाळकृष्ण शेळके उपस्थित होते.



Categories: कर्जत Matters











