हेदिवली येथे क्रिकेट सामान्यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांनी उपस्थित राहुन सर्व क्रिकेट रसिकांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्याच्या समवेत कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, उपतालुका प्रमुख रामदास घरत, माजी सभापती पंढरीनाथ राऊत, माजी विभागप्रमुख बाजीराव दळवी, समीर साळोखे उपस्थित होते. त्याप्रसंगी कशेले पंचायत समिती उपविभाग प्रमुख जयदास बोडके यांनी सर्वांचे स्वागत केले.




Categories: कर्जत Matters











