कर्जत Matters

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचा प्रारंभ. शिवसेना कर्जत तालुका संघटक बाबुशेठ घारे यांची सुमारे ४०० महिला भगिनींसाठी सेवा यात्रा.

शिवसेना कर्जत तालुका संघटक श्री. बाबूशेठ घारे यांच्या सौजन्याने आज दिनांक १४ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील महिला भगिनींसाठी सेवा यात्रेचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातील जवळपास ४०० महिला भगिनी यात्रेत सहभागी होत्या. कर्जतहून श्री क्षेत्र महड,श्री क्षेत्र पाली आणि श्री शिवथरघळ असे या यात्रेचे स्वरूप होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. नितीनदादा सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवालय येथून यात्रा प्रारंभ झाला.

Leave a comment