बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या आदेशाने स्थानिक आमदार श्री.प्रतापजी सरनाईक व ठाणे जिल्हा प्रमुख श्री.नरेशजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र फाटक यांची ओवळा – माजिवडा विधानसभा क्षेत्र शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली. पक्षाने दाखवलेल्या विश्वास व दिलेली जबाबदारी याबद्दल् पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार मानत संघटना वाढीसाठी सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्याचे व पक्षाने आणि पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थ करण्याचे आश्वासन राजेंद्र फाटक याने दिले . तसेच इतर नियुक्त झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले व त्यांना पुढील समाजिक व राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिले .

Categories: Uncategorized











