कर्जत Matters

श्री गणेश मित्र मंडळ कर्जत आयोजित माघी गणेशोत्सव सोहळा

बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी श्रीरामपूर श्रीराम पूल गणेश घाट जवळ कोतवाल नगर आमराई तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे माघी गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांना दर्शना साठी आग्रहाचे निमंत्रण.

Leave a comment