कर्जत Matters

कॉग्रेस कमिटी रायगड जिल्हा उपाध्यक्ष रियाजशेठ बुबेरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहिर प्रवेश.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हापरिषद विभागातील मुस्लिम बांधवांचा आणि आदिवासी बांधवांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहिर प्रवेश. यापक्ष प्रवेशासाठी उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.
शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना जेष्ठनेते दिवाकर रावते, माजी केंद्रिय मंत्री अरविंदजी सावंत, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, पक्षप्रवेशाला शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे, उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत, महिला जिल्हा संघटक सुवर्णाताई जोशी,कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, कर्जत तालुका संघटक बाबू घारे,कर्जत सहसंपर्कप्रमुख अविनाश भासे ,कर्जत तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, युवासेना कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप, उपतालुका प्रमुख रामदास घरत, , माजी सभापती पंढरीनाथ राऊत, माजी सभापती प्रदीप ठाकरे, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकरउपजिल्हा अधिकारी निखिल पाटील, खालापूर तालुका अधिकारी महेश पाटील उपतालुका प्रमुख दिनेश भोईर, उपतालुका अधिकारी ऋषिकेश सोनावले, समन्वयक संतोष शेळके, उपतालुका संघटक नरेश शेळके, विभाग प्रमुख लक्ष्मण पोसाटे, पोशिर पंचायत विभागप्रमुख संतोष राणे, जेष्ठ शिवसैनिक माधव कोळंबे, संतोष ऐनकर, यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.
यावेळी प्रामुख्याने कळंब विभागातील अनेक सरपंच, माजी सरपंच आणि सदस्य यांचा पक्ष प्रवेश झाला असून साळोख येथील माजी सरपंच आवेश उमर जुवारी, माजी सरपंच आसीम अमीन बुबेरे, माजी उपसरपंच अब्दुल सलाम शेख, माजी सदस्या मनीषा संतोष शिनोरे, उमा हरिश्चंद्र चवर, शरीफा इब्राहिम बुबेरे, विमल राजाराम शेळके, मंजूर बुबेरे, कुणाल माने, जेष्ठ कार्यकर्ते जलील बुबेरे, मुराद पानसरे, अजीम धोंगरे, रिया कोईलकर, सैफ सैरे, शकील बुबेरे, इब्राहिम बुबेरे, शहबाज आढाल, आप्तफ मुल्ला, महेंद्र जाधव, सचिन गायकवाड, मीना रणदिवे, मस्तान नजे, जावेद पानसरे, माले येथील माजी उपसरपंच दशरथ अर्जुन वेहेले, रमण वेहेले, जेष्ठ कार्यकर्ते विलास विशे, नारळेवाडी येथील माजी सरपंच काळुराम पुंजारा, सदस्या ललिता कांबळी, एकनाथवाडी येथील जेष्ठ कार्यकर्ते हेमा कांबडी, शंकर बांगारा, गोमा बांगरा, मंगळ बांगरा, फोंड्याचीवाडी येथील माजी सरपंच परशुराम भर,जेष्ठ कार्यकर्ते राया दरवडा, गुरूनाथ फांदीवर, कळंब येथील जेष्ठ कार्यकर्ते संतोष बदे, मुराद पानसरे, इलियास भातभरडे, ग्रुप ग्रामपंचायत सदस्या रंजना वाघ, माजी सदस्या, गीता शेळके, ओलमण येथील जेष्ठ कार्यकर्ते राघो निरगुडा, बोरीची वाडी येथील उपसरपंच प्रकाश निरगुडा जेष्ठ कार्यकर्ते पद्माकर पादीर, राजू सराई, यशवंत सावळा, दत्ता निरगुडा, रामा पुंजारा, रमेश पारधी, मुरचुलवाडी येथील शंकर निरगुडा, हरिश्चंद्र टोले पोशीर येथील सुरेश राणे, ग्रुप ग्रामपंचायत सदस्या, रफिक बोबे, रियाज बोबे, नदीम नाजण, थासीर सुर्मे, जुनेद बोंबे, जावीद बोंबे त्याच बरोबर आजूबाजूच्या अनेक गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.

Leave a comment