Month: October 2024

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जल्लोषात रॅली काढत चौथ्यांदा उमेदवारी अर्ज केला दाखल

प्रताप सरनाईक विजयाच्या चौकरासाठी पुन्हा एकदा सज्ज ठाणे, २५ : भव्य रॅली काढत १४६ ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग चौथांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री मा. श्री. […]

मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रताप सरनाईक यांनी भरला अर्ज

" Pratap Sarnaik"

शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जल्लोषात रॅली काढत चौथ्यांदा उमेदवारी अर्ज केला दाखल ठाणे, २५ : भव्य रॅली काढत १४६ ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग चौथांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप […]

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणेतील कॅशलेस हॉस्पिटल: गरजूंसाठी वरदान

आमदार प्रताप सरनाईक"

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील नळपाडा येथे सर्व अद्ययावत सोयी सुविधांसह १५० बेडचे सुपर स्पेशालिटी सरकारी कॅशलेस हॉस्पिटल सुरु ! दि. ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे […]

१२ देशाच्या संघाशी स्पर्धा करत भारताच्या गोविंदांनी उमटवली विजयाची मोहोर

या दौऱ्याचे मुख्य आकर्षण होते ‘कॉनकुर इंटरनॅशनल्स २०२४’ स्पर्धेत भारताच्या संघाचा भव्य विजय, ज्यामध्ये स्वित्झर्लंड, डेन्मार्क, फ्रान्स, नॉर्वे आणि अँडोरा यांसारख्या विविध देशांतील १२ संघांचा समावेश होता. या विजयामुळे महाराष्ट्र आणि भारताचे […]

सन्मान युवा प्रतिष्ठान, यंदा रौप्य महोत्सवी वर्षी वर्तकनगरच्या पावन नगरीत साकारणार श्री. तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती

"Rajendra Phatak"

ठाणे प्रतिनिधी जुई खाडे – ठाणे शहरातील वर्तक नगर येथे यंदा शारदीय नवरात्रोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. सन्मान युवा प्रतिष्ठानच्या संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका […]

येऊर येथील गोशाळेत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले गोमातेचे विधिवत पूजन

"युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक"

ठाणे, दि. १ – येऊर येथील गोशाळेला युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी भेट दिली. देशी गायीला राज्यमाता – गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या औचित्याने या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत […]