प्रभाग क्रं.२२ मध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार श्री.संजयजी केळकर यांची प्रचार फेरी दत्तमंदिर चेंदणी कोळीवाडा, राघोबा शंकर रोड(फुल गल्ली), भंडार अळी, खारटनत रोड, माता रमाबाई चौक, महागिरी कोळीवाडा, मोहल्ला, […]









