Day: November 20, 2024

शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक ठाणे,२० नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. […]