विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या माध्यमातून ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रामध्ये मकर संक्रातीनंतर गेल्या तीन वर्षांपासून भव्य-दिव्य असा हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. याही वर्षी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर […]









