Month: December 2025

ठाणेकरांना पाण्याचा फटका: पाइपलाइन नुकसानामुळे १९ डिसेंबरपर्यंत अर्धा पाणीपुरवठा

पाइपलाइन नुकसानामुळे ठाण्यात १९ डिसेंबरपर्यंत ५० टक्के पाणी कपात ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलवाहिनीला नुकसान झाल्यामुळे १९ डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण ठाणे शहरात ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. […]