Author Archives

Unknown's avatar

Maharashtra Matters

लेट अर्जुन मढवी वुमेंस ट्रॉफी T20 टूर्नामे़न्टचा अनावरण सोहळा संपन्न….

डॉ . राजेश मढवी स्पोर्टस असोसिएशन, दैवज्ञ क्रिकेट क्लब व स्पोर्टिंग क्लब कमीटी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात पहिली मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त महिलांची क्रिकेट स्पर्धा सेंट्रल मैदान ठाणे येथे आयोजित करण्यात […]

आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ८१व्यां जन्मदिनानिमित्त १००० शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे स्थानिक नेते श्री पुरुषोत्तम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते १००० शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप देशाचे धुरंधर नेते आणि महाराष्ट्राचा जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ८१व्यां […]

नर्सिंग कोर्से साठी तलासरी येतील आदिवासी मुलींचा पुढाकार

ठाणे महापालिका व डॉ राजेश मढवी फाऊंडेशनच्या माध्यमातून परिक्षाकाळात निवास व्यवस्था गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तलासरी सारख्या दुर्गम भागातून नर्सिंगची परीक्षा देण्यासाठी आदिवासी विद्यार्थीनींचे ठाण्यात आगमन झाले. घरातील हलाखींची परिस्थिती,दुर्गमस्थळ, डोंगरात, पाड्यात निवासाचे […]

शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला होता , यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहीमेची घोषणा करण्यात आली. मोहिमेंतर्गत प्रत्येक गाव पातळीवरील पदाधिकारी व शिवसैनिकांशी संपर्क करून जनसेवा करण्याकरिता […]

डॉ राजेश मढवी यांचा प्रभागात नागरिकांना मदतीचा हात

अतिव्रूष्टीमुळे जनजीवन विस्कळीत व नागरिकांना मदतीचा हात रात्री २.-३० वाजल्यापासून अचानक झालेल्या अतिव्रूष्टीमुळे नित्यनियमाने भास्कर काँलनी,चिखलवाडी, तबेला, भांजेवाडी हा लोलाईंग पट्टा जलमय झाला. स्थानिक गोरगरिबांची घरे छातीभर पाण्याखाली होती. सोसायट्या तुडुंब भरल्या […]

मराठा संघ ठाणे शहर अध्यक्ष पदी उमेश गोगावले यांची निवड

भारतीय मराठा संघ अध्यक्ष (संस्थापक) मा. अविनाशजी रामचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मिटिंग मध्ये ठाणे शहर अध्यक्ष पदाची नेमणूक करण्या साठी भाजपा (ठाणे शहर जिल्हा उपसंघटक सोशल मीडिया सेल) तसेच विविध […]

गौतमवाडी बी केबीन परिसरात दलितबांधवांचे अतिव्रूष्टीत झाड कोसळून घरांचे अतोनात नुकसान

"Dr Rajesh Mhadavi"

डाँ. राजेश मढवींकडून स्वखर्चांने पत्रे व इतर साहित्य वाटप गेल्या दहा दिवसांपूर्वी वादळी वारे व अतिव्रूष्टी यामुळे गौतमवाडी बी केबीन परिसरात धोकादायक असलेले व्रुक्ष कोसळून त्याखालील गोरगरिब नागरिकांचे, दलित बांधवांच्या घरांचे अतोनात […]

नगरसेविका सौं. मालती रमाकांत पाटील व लोकनेते श्री. रमाकांत पाटील यांची लोकप्रियता वाढीवर

ठाणेकर वाडी येथे दिपकिरण सोसायटी व परिसरातील शेकडो नागरिकांना पावसाळ्यात परिसरात तुंबणाऱ्या पाण्यापासून तसेच घरगुती व इमारती मधील शौचालयाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता त्यामुळे शेकडो कुटूंबाना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास […]

स्वा. वि. दा. सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे गरजूंना धान्यवाटप

उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भा.ज.पा. उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी व नगरसेविका सौ. प्रतिभा मढवी यांच्या सौजन्याने गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. कोरोना […]

प्रभाग क्र २ मध्ये प्रभागातर्फे ऍड. मुकेश ठोमरे यांची आरोग्यकेंद्राची मागणी

 शिवसेना विभाग क्र ११ मधील प्रभाग क्र २ हा वाघबीळ रस्ता म्हणजेच विजय गॅलेक्सि, एनक्लेव,  विजयनगरी, अंनेक्स, वसंत लीला,  अणू नगर व पूजा कॉम्प्लेक्स  पासून सुरु होऊन हिरानंदानी इस्टेट, ब्रह्माण्ड, डोंगरीपाडा , […]