Author Archives

Unknown's avatar

Maharashtra Matters

वॉर्ड १०६ मध्ये भाजप ने मतदार नोंदणी व दुरुस्ती ची विशेष मोहिम राबिवले

दिनांक 6 डिसेंबर रोजी म्हाडा कॉलनी येथे मतदार नोंदणी व दुरुस्ती साठी कॅम्प घेण्यात आला. सन्माननीय खासदार मनोज भाई कोटक व गटनेता- नगरसेवक प्रभाकर शिंदे, यांनी या कॅम्प ला भेट दिली. वॉर्ड […]

आमदार मिहिर कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तर्फे मोरया तलाव येते स्वच्छता मोहीम

मुलुंड पूर्व दुर्गती मार्गावर असलेल्या मोरया तलावात दुसऱ्या टप्प्यात सफाई मोहिमेस सुरवात करण्यात आली. आपलं क्षेत्र कस नेहमी स्वच्छ ठेवता येईल या साठी आमदार मिहिर कोटेचा यांचा सतत प्रयत्न असतो . २ […]

समाजसेवक डॉ राजेश मढवी यांची भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

डॉ राजेश मढवी यांची ठाणे शहर (जिल्हा ) उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल खान्देश निवासी रहिवासी संघ ठाणे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी संस्तेचे पदाधिकारी श्री पाटील , श्री चौधरी […]

नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या वतीने तलासरी येथिल आदिवासी नर्सिंग विद्यार्थींना मदतीचा हात…

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सिव्हील हॉस्पीटल येथे जिल्ह्यातील विविध भागातून नर्सिंग कोर्सची परिक्षा देण्यासाठी विद्यार्थी आले आहेत. यामध्ये तलासरी येथिल आदिवासी दुर्गम भागातूनही अंदाजे 30 विद्यार्थिनी आल्या आहेत.या सर्व मुलींची राहण्याची जेवणखाण्याची व्यवस्था कुठेच […]

काँग्रेस पार्टीने शेतकऱ्यांच्या हितासाठी मंजूर केलेल्या विधेयकाच्या विरोदात स्वाक्षरी अभियान मोहिम – ब्लॉक क्रमांक ५ कोपरी हाजुरी येते आयोजन करण्यात आले

बीजेपी सरकारने जे शेतकरी विरोधी विधेयक मंजूर केले आहे त्या विधेयकाला काँग्रेस पार्टीने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या विधेयकाला विरोध केला असून भारतीय शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि शेतकऱ्यांच्या बाजूने लढ़ा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांचे पाठपुरवठ्याने प्रदीर्घ काळ प्रलंबीत कोपरीपूल येथील नाल्याच्या कामाला सुरवात

गेले १५ वर्षे नौपाडा भास्कर कॉलनी येथील पावसाळ्यात येणाऱ्या पुरग्रस्त स्थितीतून लवकरच येथील नागरिकांची सुटका होणार आहे. चिखलवाडी, तबेला, पंपींग स्टेशन, भास्कर कॉलनी चा भाग हा कायम पावसाळ्यात पाण्याखाली असतो. छातीभर पाण्यात […]

वृत्तपत्र विक्रेता सन्मान दीन साजरा. दुर्लक्षित विक्रेत्यांना नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचेतर्फे मदतीचा हात.

१५ ऑक्टोबर म्हणजे मिसाईल मॅन, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्मदिवस, जयंतीचा दिवस. भारताच्या दक्षिणेकडील एका छोट्याश्या खेड्यात एक छोटा वृत्तपत्र विक्रेतापासून सुरू केलेला त्यांचा जीवनप्रवास म्हणजे सर्वांना प्रेरणा […]

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का . सहकार जिल्हा प्रमुख जंगम भाजपमध्ये सामील झाले .

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळ असलेल्या शिवसेना सहकार खात्याचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप जंगम यांनी शिवसेनेच्या उत्तर भारतीय कक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश गिरी यांच्यासमवेत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा […]

डॉ. राजेश मढवी यांच्या पुढाकाराने ” ठाणे रिक्षा संघटने ची स्थापना ” व सोबत रिक्षा चालकांना बीमा सुरक्षा योजनेचे संरक्षण कवच बहाल.

आज दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी भास्कर कॉलनी महात्मा गांधी रोड येथे “ठाणे रिक्षा संघटना ” ही स्थानिक रिक्षा चालक व मालकांसाठी रिक्षा संघटनेची स्थापना डॉ. राजेश मढवी यांचे तर्फे करण्यात आली. […]

प्रभाग क्रमांक 21 मधे समाजसेवक डॉक्टर राजेश मढवी यांच्या पुढाकाराने २ ऑक्टोबर रोजी परिसराची स्वच्छता करण्यात आले

महात्मा गांधीजी यांची जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणी स्वच्छता दिन असा सुवर्ण त्रिकोण साधत आज ठाणे शहरात पुतळे,बस स्टॉप,उद्यान ह्यांची स्वच्छता केली गेली, प्रभाग क्रमांक 21 मधे राजर्षी छ. शाहू महाराज […]