Author Archives

Unknown's avatar

Maharashtra Matters

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणेतील कॅशलेस हॉस्पिटल: गरजूंसाठी वरदान

आमदार प्रताप सरनाईक"

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील नळपाडा येथे सर्व अद्ययावत सोयी सुविधांसह १५० बेडचे सुपर स्पेशालिटी सरकारी कॅशलेस हॉस्पिटल सुरु ! दि. ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे […]

१२ देशाच्या संघाशी स्पर्धा करत भारताच्या गोविंदांनी उमटवली विजयाची मोहोर

या दौऱ्याचे मुख्य आकर्षण होते ‘कॉनकुर इंटरनॅशनल्स २०२४’ स्पर्धेत भारताच्या संघाचा भव्य विजय, ज्यामध्ये स्वित्झर्लंड, डेन्मार्क, फ्रान्स, नॉर्वे आणि अँडोरा यांसारख्या विविध देशांतील १२ संघांचा समावेश होता. या विजयामुळे महाराष्ट्र आणि भारताचे […]

सन्मान युवा प्रतिष्ठान, यंदा रौप्य महोत्सवी वर्षी वर्तकनगरच्या पावन नगरीत साकारणार श्री. तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती

"Rajendra Phatak"

ठाणे प्रतिनिधी जुई खाडे – ठाणे शहरातील वर्तक नगर येथे यंदा शारदीय नवरात्रोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. सन्मान युवा प्रतिष्ठानच्या संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका […]

येऊर येथील गोशाळेत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले गोमातेचे विधिवत पूजन

"युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक"

ठाणे, दि. १ – येऊर येथील गोशाळेला युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी भेट दिली. देशी गायीला राज्यमाता – गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या औचित्याने या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत […]

ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेनेची बैठक युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

ठाणे येथील अनंत बँक्वेट्समध्ये युवासेना ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची अत्यंत महत्त्वाची बैठक युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आणि पक्ष संघटन मजबूत करण्याच्या […]

वीरांगना महिला मंच तर्फे यशस्वी श्रावण सोहळ्यात आयोजित केले गेम शो

ठाणे, २९ ऑगस्ट, २०२४ : महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना यांनी आयोजित केलेल्या श्रावण सोहळ्यात गेम शोला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद . या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चला हवा येऊ द्या फेम दिव्येश शिरवंडकर यांनी […]

श्रावणसोहळ्यात नाविन्यपूर्ण स्टायलिश हेरस्टाईल आणि निरोगी केसांची स्पर्धा

महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना आयोजित हेअरस्टाईल आणि निरोगी केसांच्या स्पर्धा नुकतेच २९ ऑगस्ट रोजी गडकरी रंगाईथं येथे पार पढले . या कार्यक्रमाचे सह प्रायोजक मेपल्स सौंदर्य सलॉनच्या तनुजा शाह मॅडम होते . या […]

महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना  यांनी आयोजित मंगलागौर स्पर्धेत महिलांचा उत्साह

संस्कृती आणि समुदायाच्या समृद्ध कार्यक्रमात महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना यांनी आयोजित केलेल्या मंगलागौर स्पर्धेत महिलांचा लक्षणीय सहभाग दर्शवण्यात आला. महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना यांनी आयोजित केलेल्या मंगलागौर नृत्यस्पर्धेला सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. […]

महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना यांनी आयोजित केलेल्या या फॅशन शोमध्ये महिलांच्या लक्षणीय सहभाग

महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना यांनी आयोजित केलेल्या या फॅशन शोमध्ये महिलांच्या विविध क्षेत्रातील लक्षणीय सहभाग दर्शवण्यात आला. २९ ऑगस्ट २०२४ रोजी गडकरी रंगायतन येथे श्रावण सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . […]

विको लॅबोरेटरीज चे हल्दी है तो हेल्दी है हे महत्त्वपूर्ण अभियान अधिकच तारांकित: श्री. संजीव पेंढारकर

सात दशकांहून अधिक काळ वारसा असलेले स्किनकेअर मधील प्रसिद्ध नाव म्हणजेच विको अत्यंत आनंदाने व अभिमानाने सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आणि उगवत्या स्टार सुहानी सेठी यांच्या सोबतच्या नवीन सहकार्याची घोषणा करत आहे.हे […]