Author Archives

Unknown's avatar

Maharashtra Matters

कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आढावा बैठक

"Nitin Sawant"

कर्जत शहरात रॉयल कर्जत कॅम्प या ठिकाणी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आढावा बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत शिवशाखा संपर्क अभियान संदर्भात तसेच पक्षाची पुढील वाटचाल,पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याविषयी सविस्तर चर्चा […]

कॉग्रेस कमिटी रायगड जिल्हा उपाध्यक्ष रियाजशेठ बुबेरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहिर प्रवेश.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हापरिषद विभागातील मुस्लिम बांधवांचा आणि आदिवासी बांधवांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहिर प्रवेश. यापक्ष […]

एन लाईटन इनटरनँशनल स्कूलच्या वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन सोहळ्याला उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत प्रमुख पाहुणे

"Nitin sawant"

खोपोलीतील निर्वाण फाऊंडेशन – एन लाईटन इनटरनँशनल स्कूलच्या वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी हजेरी लावली. फाऊंडेशन तर्फे शाळा व्यवस्थापनाने सत्कार केला . यावेळी उपशहरप्रमुख अनिल […]

उत्तम गॅल्वा स्टील लि विरोधात ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी येथील स्थानिकांचे आमरण उपोषण सुरू

"Nitin Nandkumar Sawant"

ए एम / एन एस, डोणवत (उत्तम गॅल्वा स्टील लि.) खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी येथील स्थानिकांचा आज पासून आमरण उपोषणा सुरू झाले असून सरपंच अनिल जाधव व अन्य उपोषणकर्त्यांनी हे उपोषण […]

नितीन सावंत तर्फे ग्रामस्थांना सामाजिक सभागृहासाठी निधी उपलब्ध

ठाकरे गट शिवसेनेच्या उत्तर रायगड उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कर्जत नगरपरिषदेचे गटनेते नितीन सावंत यांच्यावर देण्यात आल्यानंतर नितीन सावंत यांनी कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघात दिवसरात्र मेहनत घेत शिवसेना पक्ष वाढीवर भर देत […]

श्री गणेश मित्र मंडळ कर्जत आयोजित माघी गणेशोत्सव सोहळा

बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी श्रीरामपूर श्रीराम पूल गणेश घाट जवळ कोतवाल नगर आमराई तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे माघी गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांना दर्शना साठी […]

ओवळा – माजिवडा विधानसभा क्षेत्र शहर प्रमुखपदी राजेंद्र फाटक

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या आदेशाने स्थानिक आमदार श्री.प्रतापजी सरनाईक व ठाणे जिल्हा प्रमुख श्री.नरेशजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र फाटक यांची ओवळा – माजिवडा विधानसभा […]

फुटओव्हर ब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण करा . सुवर्णा जोशी यांचा जनआंदोलनाच्या इशारा !

फुटओव्हर ब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण करा . सुवर्णा जोशी यांचा जनआंदोलनाच्या इशारा !

कर्जत स्टेशन वरील पुणे दिशेने असलेल्या फुटओव्हर ब्रिजचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम अगदी संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . त्यात कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध […]

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचा प्रारंभ. शिवसेना कर्जत तालुका संघटक बाबुशेठ घारे यांची सुमारे ४०० महिला भगिनींसाठी सेवा यात्रा.

शिवसेना कर्जत तालुका संघटक श्री. बाबूशेठ घारे यांच्या सौजन्याने आज दिनांक १४ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील महिला भगिनींसाठी सेवा यात्रेचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातील जवळपास ४०० महिला भगिनी यात्रेत सहभागी होत्या. […]