Category: कर्जत Matters

श्री गणेश मित्र मंडळ कर्जत आयोजित माघी गणेशोत्सव सोहळा

बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी श्रीरामपूर श्रीराम पूल गणेश घाट जवळ कोतवाल नगर आमराई तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे माघी गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांना दर्शना साठी […]

फुटओव्हर ब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण करा . सुवर्णा जोशी यांचा जनआंदोलनाच्या इशारा !

फुटओव्हर ब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण करा . सुवर्णा जोशी यांचा जनआंदोलनाच्या इशारा !

कर्जत स्टेशन वरील पुणे दिशेने असलेल्या फुटओव्हर ब्रिजचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम अगदी संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . त्यात कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध […]

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचा प्रारंभ. शिवसेना कर्जत तालुका संघटक बाबुशेठ घारे यांची सुमारे ४०० महिला भगिनींसाठी सेवा यात्रा.

शिवसेना कर्जत तालुका संघटक श्री. बाबूशेठ घारे यांच्या सौजन्याने आज दिनांक १४ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील महिला भगिनींसाठी सेवा यात्रेचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातील जवळपास ४०० महिला भगिनी यात्रेत सहभागी होत्या. […]

स्वराज्यजननी,राजमाता माँसाहेब जिजाऊंना जयंतीनिमित्त त्रिवार मनाचा मुजरा

"Nitin Sawant at Shivalay"

हिंदुस्थानच्या पवित्र भूमिस आपला वाघासमान पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण करणाऱ्या वीर राजमाता,शिवबा केवळ आमचा पुत्र नसून संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा पुत्र आहे असे मानून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी उभारलं अशी थोर जगजननी […]

शिवसेना चषक पर्व चौथे हेदवली येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत समवेत

"Nitin Sawant at hedavli"

हेदिवली येथे क्रिकेट सामान्यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांनी उपस्थित राहुन सर्व क्रिकेट रसिकांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्याच्या समवेत कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, उपतालुका प्रमुख रामदास घरत, माजी सभापती पंढरीनाथ […]

शिवायल येथे कर्जत शहराची बैठक संपन्न

"Nitin Sawant"

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज कर्जत शहराची बैठक शिवालय येथे संपन्न झाली. या बैठकीत शहरातील विविध भागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. सोबतच […]

कालभैरव डिकसल पाली आयोजित कबड्डी स्पर्धेला उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांनी भेट दिली

"Nitin Sawant"

कालभैरव डिकसल पाली आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेला उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांनी भेट दिली सोबत सह संपर्क प्रमुख अविनाश भासे विभागप्रमुख दिनेश भासे शाखाप्रमुख समीर साळोखे विकास भासे, योगेश साळोखे, सचिन गायकवाड, […]

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंतांकडून रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख मा.श्री. रघुनाथ (भाई) शिंदे यासं वाढदिवसाच्या शुभेच्छा

Nitin sawant

शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख मा.श्री. रघुनाथ (भाई) शिंदे यासं वाढदिवस शुभेच्छा देताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंतांकडून माजी उपनगराध्यक्षा मा.सौ.विनिता औटी ( कांबळे ) यासं वाढदिवसाच्या शुभेच्छा

Nitin sawant

खोपोली नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा मा.सौ.विनिता औटी ( कांबळे )यासं वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या समवेत शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शहरप्रमुख डॉ. सुनील पाटील, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, उपशहरप्रमुख […]

नसरापूर च्या उपसरपंच पदी साईनाथजी मोहिते यांची बिनविरोध निवड

Nitin Sawant

ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर च्या उपसरपंच पदी साईनाथजी मोहिते यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, युवासेना कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत पांडुरंग […]