Category: ठाणे Matters

नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मढवी व ठाणे गौरव प्रतिष्ठान तर्फे मुस्लिम बांधवांना ईद पूर्व आफ्तरी साठी फळांचे वाटप…

गावदेवी कब्रस्तान भागात ईद पूर्व आफ्तारी साठी नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मढवी व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी विविध प्रकारच्या फळांचे वाटप करण्यात आले. भाजपा आमदार संजयजी केळकर व […]

‘कणखर देशा, राकट देशा, महाराष्ट्र देशा’ ही आमची ओळख

आज महाराष्ट्र कोरोना महामारी संकटाचा सामना करतोय. लॉक-डाऊन मुळे प्रत्येक माणसाला खूप मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागतंय पण सामान्य माणूस सगळं सहन करतोय,का?तर त्याला आशा आहे सगळं सुरळीत होईल आणि परत एकदा […]

कोपरी विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री निधीस सहाय्य

महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरेसाहेबांच्या विनम्र आवाहनास प्रतिसाद देत, कोपरी विभागातील सौ.प्रभावती नागरे…….पेन्शन, श्री.मिलींद पोतनीस…..पेन्शन, श्री.सुनिल देवरूखकर…देणगी या ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री निधीस सहाय्य म्हणून धनादेश विभागप्रमुख गिरीश राजे यांच्याकडे दिले, सोबत उपविभागप्रमुख […]

नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या काढून भाजीपाला व फळ विक्रेत्यांची व्यवस्था

नियमांचे पालन केल्याबद्दल सर्वांचे आभार नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दीपक सोसायटी, लक्ष्मी केशव सोसायटी, निवारा सोसायटी,हिमढवाल सोसायटी,एंजल्स पॅराडायस सोसायटी येथे भाजीपाला व फळ विक्रेत्यांची व्यवस्था केली व नियमांचे पालन केल्याबद्दल सर्वांचे आभार […]

नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यावतीने गरजू गरिबांना धान्यरूपाने मदतीचा हात.

 प्रभागातील 3000 गोरगरिब कुटुंबीयांना सेवा देण्याचा मानस.. कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतांना अनेकांचे विशेषत: गोरगरिबांचे खूप हाल होत आहेत. उत्पन्नाची सर्व स्त्रोत बंद असल्याने सामान्य नागरिकांना पोट भरणेही कठीण झाले आहे. […]

नगरसेविका मृणाल पेंडसे कढून प्रभागात थोडा हातभार

ठाणे महानगरपालिके कडून रोज फवारणी केली जाते त्यांना थोडा हातभार लावावा म्हणून स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी फवारणी मशीन्स घेतली आहेत ,ज्यात महानगरपालिकेच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रमाणानुसार सोडियम हायपोक्लोराइड वापरून मृणाल पेंडसे स्थानिक […]

हात धुण्यासाठी मोबाइल बेसीन्सची निर्मिती

रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्टचे अध्यक्षा सुधा शंकरनारायण यांचे विशेष सहयोग विषाणूच्या संसर्गाने आणि भयाने सर्व जग त्रस्त आहे. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. स्वच्छता […]

संस्थांच्या गुंफणीतून एक मोठं काम ठाणे शहरातील गरजूंसाठी उभं राहील आहे

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. ठाणे माहेश्वरी मंडळ आणि रोटरी क्लब ठाणे […]

1000 गरजुना दररोज एकवेळचे जेवण

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. श्री ठाणे वर्धमान स्थानाकवासी जैन श्रावक संघ […]

स्वस्त भाजी चा उपक्रम घोडबंदर रोड येथे

आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या स्वस्त भाजी चा उपक्रम घोडबंदर रोड येथे गुरुवार दिनांक ९/४/२०२० रोजी करण्यात आले. विजय नगरी व परिसरातील सर्व गृहसंकुलांनी या संधीचा लाभ घेतला, […]