Category: Thane matters

गावंडबाग टर्फ जवळ हवामानातील भीषण घटना

आज, रौनक पार्कमधील गावंडबाग टर्फ येथे एक त्रासदायक घटना उघडकीस आली, ज्यामुळे निवासी भागात सुरक्षा प्रोटोकॉल आणि इमारत नियमांबद्दल चिंता निर्माण झाली. या भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहू लागल्याने, कावेरी […]

1&1 ब्रॉडबँड इंटरनेट आयोजीत बाप्पा माझा घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२२ बक्षीस समारंभ मोट्या उत्साहात साजरा

1&1 Broadband Internet

श्री गणरायाचा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा! अनेकजण गणोशोत्सव साजरा करतात. गणपतीची सजावट हा गणेश भक्तांसाठी एक उत्सवच असतो. 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट यांनी अशीच एक स्पर्धा आयोजित केली होती . या […]

एक पहाट आपुलकीची..दिव्यांगांसोबत दिवाळी पहाटडॉ.राजेश मढवी फाउंडेशन आयोजित कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद

ठाण्यातील दिव्यांगांसाठी दिवाळी साजरी करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या डॉ.राजेश मढवी फाउंडेशन आयोजित एक पहाट आपुलकीची ..दिव्यांगांसोबत दिवाळी पहाट या कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विश्वास संस्था,जाग्रूती संस्था,झवेरी कर्णबधिर शाळा,कमलीनी,राजहंस फाउंडेशन, […]

मनसेकडून पालिका शहर अभियंत्यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट

Ravindra more

ठाण्यातील खड्ड्यांच्या मुद्यावर मनसे आक्रमक महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून याबाबत मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. मनसे […]

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फुलपाखरां करिता बाग उभारली

दिनांक ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो, याच दिनाचे औचित्य साधून, विनोद मेमोरियल सोसायटी व विजय नगरी फेडरेशन यांनी, हिरवा स्वप्न यांच्या माध्यमातून फुलपाखरां करिता बाग उभारली. सदर […]

लेट अर्जुन मढवी वुमेंस ट्रॉफी T20 टूर्नामे़न्टचा अनावरण सोहळा संपन्न….

डॉ . राजेश मढवी स्पोर्टस असोसिएशन, दैवज्ञ क्रिकेट क्लब व स्पोर्टिंग क्लब कमीटी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात पहिली मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त महिलांची क्रिकेट स्पर्धा सेंट्रल मैदान ठाणे येथे आयोजित करण्यात […]

आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ८१व्यां जन्मदिनानिमित्त १००० शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे स्थानिक नेते श्री पुरुषोत्तम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते १००० शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप देशाचे धुरंधर नेते आणि महाराष्ट्राचा जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ८१व्यां […]

मनीष बद्रीप्रसाद शुक्ला मुंबई सचिव नियुक्त

अखिल भारतीय ब्राह्मण महासभा चे मुंबई अध्यक्ष व भाजप मुंबई , उत्तरभारतीय मोर्चे चे महामंत्री पंडित श्री प्रमोद मिश्रा यांच्या निर्देशानुसार संस्थे चा मुंबई सचिव नियुक्त केल्या बद्दल , श्री मिश्रा ,संस्थे […]

वैद्यकीय दाखला डॉक्टर सर्टीफिकेट एस.के.पाटील. फाऊंडेशन च्या वतीने मोफत(विनामूल्य) उपलब्ध

शिवसेना प्रणित एस.के.पाटील फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्रा राज्य मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे ठाणेजिल्हा पालकमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना मूळगावी जाण्यासाठी मार्ग मोकळा. मा.श्री.हरिश्चंद्र श्रीपत पाटील साहेब (माजी महापौर ठाणे शहर) […]

पंधराशे कामगारांना नि:शुल्क दिले तंदुरुस्ती प्रमाणपत्र

 प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठया संख्येने आलेल्या कामगारांच्या गर्दीचे नियंत्रण हिंदूजागृती मंडळाच्या च्या कार्यकर्त्यांनी केले कोरोना योध्या डॉ.निर्मला शहा ठाणे, दि. ५ मे : कोरोना आपत्तीच्या काळात येथील नौपाड्याती डॉ.निर्मला शहा यांनी एक आदर्श […]